Posts

Showing posts from June, 2023

Introduction of Electrical House Wiring in Marathi

    Introduction of Electrical House Wiring  in Marathi   Electrical Wiring            आपल्या   घर / ऑफिस / कंपनी मध्ये   दैनदिन   विजेचा वापर     करण्यासाठी  इलेक्ट्रिकल वाइरिंग   करण्यासाची  गरज   असते . कलेले   वायरिंग   हे वापरण्यासाठी   सोपे, सुरशित असणे आवश्यक आहे.  सदर   वाइरिंगमुळे  कोणत्याही   नुकसान   होऊ   नये म्हणुन त्यासाठी चांगल्या प्रकारे योग्य गुनवतेचे वायरिंग करने आवश्यक आहे.               प्रमुखाने वायरिंग करताना खालील गोष्टीचा विचार केले जातो.                       1)    घर / ऑफिस / कंपनी मधील सप्लाईचा प्रकार.                  2)    इमारतीचा प्रकार.                3)    कामासाठी लागणारा खर्च. ...

Relationship between Electricity and Human Society

voltage  पेक्षा जास्त तुमच्या आयुष्याची *Efficiency* असावी.. *current* सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो.. *circuit breaker* सारखी तुम्हाला सुरक्षा मिळो.. तुमच्या प्रगतीला *exhaust* चे पंख मिळो..  *energy meter* पेक्षा जास्त तुमच्या विकासाला गति येवो..  *wattmeter* चे सामर्थ्य तुम्हाला लाभो..   *frequency meter* पेक्षा चांगली तुमची आकलन शक्ति होवो.. तुमच्या आयुष्याला कधीच *short circuit* सारखे *fault* लागू नये.. तुमच्या आयुष्यातील सर्व सुख दुःख *electrically* आणि *Dynamically Balance* होवो..  *cooler* पेक्षा थंड झोप तुम्हाला रोज लागो.. तुमच्या प्रत्येक स्वप्नाला *induction motor* ची *Power* मिळो.. तुमच्या कामाची *power efficiency* पेक्षा पण जास्त होवो..  *DC machine* मशीन ऑपरेशन पेक्षा जास्त *Smooth* तुमचं आयुष्य जावो..  *ele. Fitting* पेक्षा मोठा आनंद तुमच्या आयुष्यात  येवो.. तुमच्या प्रत्येक *PROBLEM* ला लवकरच *Flexible Solution*  मिळो.. तुमच्या चेहऱ्यावर *DIAMOND* पेक्षा जास्त चमक येवो.. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख *1 phase...