Introduction of Electrical House Wiring in Marathi

 

 

Introduction of Electrical House Wiring in Marathi

 

Electrical Wiring

          आपल्या  घर / ऑफिस / कंपनी मध्ये  दैनदिन  विजेचा वापर   करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाइरिंग  करण्यासाची  गरज  असते . कलेले  वायरिंग  हे वापरण्यासाठी सोपे, सुरशित असणे आवश्यक आहे. सदर  वाइरिंगमुळे  कोणत्याही  नुकसान  होऊ नये म्हणुन त्यासाठी चांगल्या प्रकारे योग्य गुनवतेचे वायरिंग करने आवश्यक आहे.

           प्रमुखाने वायरिंग करताना खालील गोष्टीचा विचार केले जातो.

                  1)   घर / ऑफिस / कंपनी मधील सप्लाईचा प्रकार.

             2)   इमारतीचा प्रकार.

            3)   कामासाठी लागणारा खर्च.

            4)   कामासाठी लागणारा वेळ.

            5)   यांत्रिक सुरशितता.

            6)   ठिकानाचे हवामान.

            7)   वापरचा कालावधी.

 

            Electrical Wiring करण्याचे पद्दती

    काळाप्रमाणे जसे बद्दल होत गेले आहेत तसेच वाइरिंग च्या प्रकारात बद्दल होत गेले.

    त्यानुसार Electrical Wiring करण्याचे पद्दती खालील प्रमाणे आहेत.

            A) Three Wire Circuit wiring.

            B) Distribustion Type Wiring. 



   A) Three Wire Circuit wiring.

             Three Wire Cricuit Wiring  च्या  पद्दती मध्ये  तिन वायर वापरल्या जातात.

 

            RED---Phase

            BlackNutral

            Green Earthing

             या तिन वायरला ठराविक वेगवेगळ्या ठिकाणी वायर जोडून सप्लाई उपकरनाला       दिला जातो. या पद्दतीमध्ये मटेरियल व काम करण्यासाठी वेळ खुप कमी लागतो. हि पद्धत मंडप लायटिंग, फॅन, म्यूजिक सिस्टम च्या वायरिंग कामासाठी वापरली जाते. हि पद्धत मंडपलायटिंग व तात्पुरत्या लायटिंग कामाशिवाय कुठेही वापरली जात नाही.

  

        B) Distribustion Type Wiring.

                Electrical Wiring करण्याचे पद्दती मध्ये या पद्दतीचा वापर केला जातो 

    त्याचा आपण खुप सविस्तर प्रमाणे अभ्यास करणार आहोत.

            या पद्दतीचा मटेरियल च्या वापरा वरून खालील प्रकार होतात.

                 

                    1)   Cassing & Capping wiring.

                    2)   Conduit Wiring.

 

          A)   Surface Conduit Wiring.

            B)   Concealed Conduit Wiring.


            Cassing & Capping Wiring.

            या wiring मध्ये दोन PVC पट्टीचा  उपयोग केला जातो व त्याच्या आतुन          वायर नेली जाते. ती बाहेरून दिसत नाही व सुरक्षित राहते. त्यामुळे त्याच्यावर वातावरणाचा कोणताच परिणाम होत नाही. Cassing & Capping या वायरिंग पद्दतीचा वापर सर्व साधरणपणे घर, ऑफिस, साठी मोठ्या प्रमाणात केला जातो. सदर वायरिंग हि भिंतीच्या वरच्या बाजुस केली जाते. कारण cassing capping भिंतीवरच मारली जाते.

  

Cassing Capping वायरिंगची गुण वैशिस्टे आहेत.

 

   १)      वायरिंग दिसाण्यासाठी सुंदर दिसते.

   २)      वायरिंग करण्यासाठी कमीत कमी कुशल कारागीर असला तरी चालू शकते.

   ३)      वायारिंग साठी लागणारा खर्च कमी येतो.

   ४)      वायारिंग मध्ये भविष्यात बिगाड झाल्यास लगेच दुरुस्त करता येते.          

   ५)      काम करत असताना काही बद्दल करण्यास सोपे आहे. 

                  Conduit Wiring.

 

            A)       Surface Conduit Wiring.

या wiring मध्ये एक PVC Pipe चा उपयोग केला जातो व त्याच्या आतुन वायर नेली            जाते. ती बाहेरून दिसत नाही व सुरक्षित राहते. त्यामुळे त्याच्यावर वातावरणाचा कोणताच            परिणाम होत नाही. या वायरिंग पद्दतीचा वापर सर्व साधरणपणे घर, ऑफिस, इंडस्ट्रियल साठी मोठ्या प्रमाणात केला जातो. सदर वायरिंग हि कास्सिंग कैपिंग सारखी  भिंतीच्या वरच्या बाजुस केली जाते. 

                         Surface Conduit Wiring 

        वायरिंगची गुण वैशिस्टे आहेत.

 

१)      वायरिंग दिसाण्यासाठी सुंदर दिसते.

२)      वायरिंग करण्यासाठी कमीत कमी कुशल कारागीर असला तरी चालू शकते.

३)      वायारिंग साठी लागणारा खर्च कमी येतो.

४)      वायारिंग मध्ये भविष्यात बिगाड झाल्यास लगेच दुरुस्त करता येते.

५)      काम करत असताना काही बद्दल करण्यास सोपे आहे

 

 

            B)       Concealed Conduit Wiring.

    या wiring मध्ये एक PVC Pipe चा उपयोग केला जातो. हि पाईप भिंत खाचुन पाईप खाचित बसवुन POP किंवा सीमेंट मटेरियल मुजवली जाते. त्या मुळे पाईपच दिसत भिंत एक सारखी दिसते. या पाईप च्या आतुन वायर नेली जाते. ती बाहेरून दिसत नाही व सुरक्षित राहते. त्यामुळे त्याच्यावर वातावरणाचा कोणताच परिणाम होत नाही. या वायरिंग पद्दतीचा वापर सर्व साधरणपणे घर मोठा बंगला, ऑफिस, इंडस्ट्रियल साठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वायरिंग भिंतीच्या आतुन असल्यामुळे फक्त लाईट व स्विच बोर्ड दिसतात

 









 

Comments

Popular posts from this blog

Relationship between Electricity and Human Society